मनातल्या गुजगोष्टी : भाग - २ ....................


     काही मनातलं... मनापासून......


माझ्या गुरुंकडून मिळालेला उपदेश - आशीर्वाद - आठवण

     साच्यांमध्ये जखडवू नका,
     काही नाती रक्ताची नसतात,
     फुलदाणीत अडकवू नका,
     काही फुलं प्राजक्ताची असतात.... 
        - अनघा मांडवकर.

           _________________________________



छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन
       प्रथमपूज्य ॐकारा... हे मंगलमूर्ती...
       कृपादृष्टी दिसे ह्या विश्वरुपी लोचनीं...

             _______________________________


छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन
       'दवबिंदू....'
       इतुकेसे आयुष्य माझे रूपही असे छोटे जरी....
       साज हा क्षणभंगुरतेचा दु:खातही सुख परि...

             _________________________________




छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन

       भुकेल्या पोटाची येई साद;
       जरी वल्हविण्या नाही नावं... 

       असाच जाई त्या दूर पल्याड...
       वाट पाही माझं गावं.............

              _______________________________


छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन

       घनगर्द अशा तिमिरी ती मिणमिणत तेवते...
       हळुवार तेजाने वाट उजळविण्या ....
       सौंदर्य स्वतःचे सांडते....

             _______________________________


छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन

       'मुंबईची खिडकी'

       धावत्या ह्या लोचनांनी कित्येक पल्ले गाठले...
       सण- उत्सवांच्या आनंदासोबती..
       वेदनाश्रूही ढाळले....



       काही छायाचित्र खूपच बोलकी असतात...अशीच बोलणारी छायाचित्रे कागदावर शब्दांत उतरवायला भाग         पाडतात.
       - नंदिनी हाटकर.



----------------------------------------------------------------------------

'कला' हे  एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला  मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏

अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो  त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.

कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Comments

  1. वाह अप्रतिम 👌👍असच लिहित रहा🖋

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.... नक्कीच प्रयत्न करेन...

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद ...😊😊😊😇🙏🏻

      Delete
  3. खूपच बोलकी छायाचित्र आहेत आणि सोबत तुझ्या कवितांचा खजिना अप्रतिम....👌👌 लिहत रहा भटकत राहा....👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुशांत... नक्कीच प्रयत्न चालू राहील...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

न भेटणारी मैत्री.....

अन पुन्हा माणूसकी भेटली.

सरतय वर्ष... काही तरी राहून जातय...