मनातल्या गुजगोष्टी : भाग - २ ....................
काही मनातलं... मनापासून...... माझ्या गुरुंकडून मिळालेला उपदेश - आशीर्वाद - आठवण साच्यांमध्ये जखडवू नका, काही नाती रक्ताची नसतात, फुलदाणीत अडकवू नका, काही फुलं प्राजक्ताची असतात.... - अनघा मांडवकर. _________________________________ छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन प्रथमपूज्य ॐकारा... हे मंगलमूर्ती... कृपादृष्टी दिसे ह्या विश्वरुपी लोचनीं... _______________________________ छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन 'दवबिंदू....' इतुकेसे आयुष्य माझे रूपही असे छोटे जरी.... साज हा क्षणभंगुरतेचा दु:खातही सुख परि... _________________________________ छायाचि...