मनातल्या गुजगोष्टी : भाग - २ ....................
काही मनातलं... मनापासून......
![]() |
| माझ्या गुरुंकडून मिळालेला उपदेश - आशीर्वाद - आठवण |
साच्यांमध्ये जखडवू नका,
काही नाती रक्ताची नसतात,
फुलदाणीत अडकवू नका,
काही फुलं प्राजक्ताची असतात....
- अनघा मांडवकर.
_________________________________
![]() |
| छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन |
प्रथमपूज्य ॐकारा... हे मंगलमूर्ती...
कृपादृष्टी दिसे ह्या विश्वरुपी लोचनीं...
_______________________________
![]() |
| छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन |
इतुकेसे आयुष्य माझे रूपही असे छोटे जरी....
साज हा क्षणभंगुरतेचा दु:खातही सुख परि...
_________________________________
![]() |
| छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन |
भुकेल्या पोटाची येई साद;
जरी वल्हविण्या नाही नावं...
असाच जाई त्या दूर पल्याड...
वाट पाही माझं गावं.............
_______________________________
![]() |
| छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन |
घनगर्द अशा तिमिरी ती मिणमिणत तेवते...
हळुवार तेजाने वाट उजळविण्या ....
सौंदर्य स्वतःचे सांडते....
_______________________________
![]() |
| छायाचित्र सौजन्य : दुर्गेश महाजन |
'मुंबईची खिडकी'
धावत्या ह्या लोचनांनी कित्येक पल्ले गाठले...
सण- उत्सवांच्या आनंदासोबती..
वेदनाश्रूही ढाळले....
काही छायाचित्र खूपच बोलकी असतात...अशीच बोलणारी छायाचित्रे कागदावर शब्दांत उतरवायला भाग पाडतात.
- नंदिनी हाटकर.
----------------------------------------------------------------------------
'कला' हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला व्यक्त व्हायला मदत करते, आता पर्यंत तुम्ही माझ्या लिखाणाला दाद दिली व पुढेही द्याल अशी अपेक्षा करते, तुम्हा सर्वांचे धन्यवाद🙏
अशीच एक कला मी व माझी बहीण सादर करु इच्छितो त्यालाही तुम्ही उत्तम दाद द्याल अशी अपेक्षा करते.
कागदाच्या कलाकृती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.






वाह अप्रतिम 👌👍असच लिहित रहा🖋
ReplyDeleteधन्यवाद.... नक्कीच प्रयत्न करेन...
DeleteKhup chan.🤗
ReplyDeleteधन्यवाद ...😊😊😊😇🙏🏻
Deleteखूपच बोलकी छायाचित्र आहेत आणि सोबत तुझ्या कवितांचा खजिना अप्रतिम....👌👌 लिहत रहा भटकत राहा....👍👍👍
ReplyDeleteधन्यवाद सुशांत... नक्कीच प्रयत्न चालू राहील...
Delete